शब्द
शब्द उचारणारी बिनहाडाची जीभ अगदी सहजपणे कुणाचीही हाडे खिळखिळी करू शकते, जीव लावणारे शब्ध आयुष्य घडवतात आणि जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात.
शब्द प्रेरणा देतात.
शब्द प्रेम देतात.
शब्द यश देतात.
शब्द ओळख देतात.
शब्द नाव देतात.
शब्द नातं देतात.
शब्द हे आयुष्यभर आणि आयुष्य संपल्यानंतर ही मनामनात जपणारी जगावेगळी ओळख देतात. शब्दांच मोल जपल, कि आपलही आयुष्य लाखमोलाच होत !
No comments:
Post a Comment