Tuesday, September 11, 2018

विश्वास


माणसाला चमकायचच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश आणि
झळकायचंच असेल तर स्वतःचेच
तेज निर्माण करता आले पाहिजे
झाडावर बसलेला पक्षी फांदी
हलल्यानंतरही घाबरत नाही कारण
त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या
पंखावर विश्वास असतो.

No comments:

Post a Comment

Digital Branding of school

                       In the modern competition age of education, Branding is essential tool to create the trust in the people. People d...